Browsing Tag

in Budhwar Peth

Pune Crime News : बुधवार पेठेत घरफोडी करणाऱ्या सराईत महिला जाळ्यात

एमपीसी न्यूज - पुण्याच्या बुधवार पेठेत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.चोरट्या महिलांनी बुधवार पेठेतील पालेकर वाड्यातून दागिन्यांची चोरी केली होती.…