Browsing Tag

in Corona

Bhosari Crime : कोरोना काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणा-या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कोरनाच्या काळात कोणतेही सण-उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही भोसरी येथे सार्वजनिक रोडवर मंडप घालून रहदारीस अडथळा निर्माण करणा-या तिघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संतोष भानुदास गव्हाणे…