Browsing Tag

in Ganesh Peth

Pune Crime News : गणेश पेठेतील इमारत विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक, 3 कोटीची खंडणीही मागितली

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या गणेश पेठेत असलेली एक चार मजली इमारत विकण्याच्या बहाण्याने 4 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याशिवाय आरोपींनी आंदेकर व घिसाडी गँगची धमकी दाखवून 3 कोटींची खंडणी मागितल्याचे देखील उघड झाले…