Pimpri: ‘भाजी मंडईमधील फळ व भाजी विक्रेत्यांना पट्टे मारून जागा निश्चित करुन द्या’
एमपीसी न्यूज- पिंपरी येथील भाजी मंडई मधील फळ व भाजी विक्रेत्यांना पट्टे मारून जागा निश्चित करुन द्यावी अशी मागणी टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले…