Browsing Tag

Inauguration of Bus Service

PMPML : शेवाळेवाडी ते आळंदी बससेवा सुरू; शेवाळेवाडी आगारातून चार बसेस सुटणार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे (PMPML) शेवाळेवाडी डेपो ते आळंदीपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी फुलांनी सजवलेल्या पहिल्या दोन बस टाळ-मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जयघोष करत…