Rohit Sharma : एक्सप्रेस वेवरून भरधाव कार चालवणे भारताच्या कर्णधाराला पडले महागात; महामार्ग…
एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार भरधाव चालवणे महागात पडले आहे. ओव्हर स्पीडची कारवाई करत महामार्ग पोलिसांनी तीन चलान कापले आहेत.
गुरुवारी (दि. 19)…