Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा मोठ्या प्रमाणात फेसाळली
एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित (Alandi) सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून…