Browsing Tag

Insrance

Pimpri: महापालिका कर्मचा-यांसाठी आता आरोग्य विमा; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच सेवानिवृत्तांना देखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात आली आहे. धन्वंतरीऐवजी प्रत्येक कर्मचा-याला आरोग्य वीमा योजना लागू करण्यास महासभेने मान्यता…