Browsing Tag

insurance proposal of 7 employees pending

Pune : कोविड योध्दा कोणाला म्हणायचे, स्पष्टता नसल्याने 7 कर्मचाऱ्यांचे विमा प्रस्ताव प्रलंबित

एमपीसी न्यूज - कोविड योध्दा कोणाला म्हणायचे, याची स्पष्टता नसल्याने पुणे महापालिकेच्या 7 कर्मचाऱ्यांचे विमा प्रस्ताव प्रलंबित आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून एक महिना उलटला तरी कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामळे कोरोना…