Browsing Tag

Investment in Finance Company

Pune Crime News : गुंतवणुकीच्या अमिषाने नागरिकांची पावणे दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 30 गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी 79 लाख 59 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये तसेच फसवणूक करून…