Browsing Tag

IPL 2022 cricket scores

DC vs RR : राजस्थान रॉयल्सने पाचव्या विजयासह दिल्ली कॅपिटल्सवर केली रोमहर्षक मात

(विवेक दि. कुलकर्णी) : राजस्थान रॉयल्स संघाला या स्पर्धेत चांगलाच सूर सापडला आहे,त्याचाच फायदा उठवत आज त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी नमवत आणखी एक विजय मिळवताना अंकतालिकेत प्रथम क्रमांक मिळवत प्ले ऑफ साठी आपला दावा मजबूत केला आहे.या…