Browsing Tag

iron theft

Baramati news: बारामती तालुक्यातील आय.एम.एस.टी कंपनी मध्ये 26 लाख रुपये किंमतीच्या लोखंडाची चोरी…

एमपीसी न्यूज: बारामती तालुका हद्दीतील एम.आय.डी.सी येथील आय.एस.एम.टी कंपनीमध्ये 26 लाख रुपये किंमतीच्या लोखंडाची चोरी करणारे सहा आरोपीना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. कैलास लष्कर, आकाश ननवरे वय 21 वर्षे, आशिष लष्कर, वय 20 वर्षे, आकाश…