Browsing Tag

jain sharavak sangh

Nigdi : सुख आणि दु:ख हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळे – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

एमपीसी  न्यूज - माणसांच्या जीवनात येणारे सुख आणि दु:ख हे त्यांच्या कर्माची फळे असतात. जसे कर्म करु तसेच फळ मिळते. सदाचार आणि विचारांची शुद्धाता पाळत भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने कसे चालावे हेच चार्तुमासात प्रत्येकाने…