Browsing Tag

Jaipal Patil

kothrud: निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. ए. तथा जयपाल अमृतराव पाटील (वय - 78) यांचे  कोथरूड येथील निवासस्थानी  आज (मंगळवार) दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.…