Browsing Tag

Janata lock down

Talegaon Dabhade: शहरात गुरुवारपासून तीन दिवसांचा ‘जनता लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि शहर समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १६, १७ व १८ एप्रिल रोजी सलग तीन दिवस 'जनता लॉकडाऊन'चे आवाहन करण्यात आले आहे. या काळात फक्त दवाखाने, औषध दुकाने व सकाळी दुध विक्री या अत्यावश्यक सेवा…