Browsing Tag

Jeevansathi.com Crime

Pune : जीवनसाथी डॉट कॉमवरची ओळख पडली महागात; तरुणींना 23 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख (Pune) झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर प्रदेशातून महागड्या गिफ्ट वस्तू पाठवल्याचे सांगत दोन तरुणांना तब्बल 23 लाख रुपयांनी गंडा घातला. चंदन नगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या…