Browsing Tag

jogging

Dehuroad : जॉगिंगसाठी गेलेल्या तरुणीची सोनसाखळीसह मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - सकाळी जॉगिंग करण्यासाठी बाहेर गेलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाईल फोन आणि हेडफोन अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे पाचच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.सुवर्णा…