Browsing Tag

Joint Commissioner of Police

Pune News : आंदोलनकर्त्यांशी पोलिसांचा समन्वय – सहपोलीस आयुक्त

आंदोलनकर्त्याना एकाच जागेवर निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली असल्याची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.