Browsing Tag

June 20

Nigdi : NDA पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी  सावरकर मंडळातर्फे 20 जूनपासून ऑनलाईन प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे NDA  च्या (राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी) या वर्षीच्या पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. 20  जून ते 30 जुलै या कालावधीत हे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.…