Browsing Tag

Kalapur Family Pimpri

Pimpri: हृदयद्रावक ! कोरोनामुळे सात दिवसांत सख्ख्या तीन भावांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे सख्ख्या तीन भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पिंपरीतील कलापुरे बंधूचा सात दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कलापुरे कुटुंबीयांवर दु:खाचा…