Browsing Tag

Kalicharan Maharaj arrested in Pune

Pune News : पुण्यात गुन्हा दाखल असलेल्या कालीचरण महाराजांना अटक

एमपीसी न्यूज : महात्मा गांधीजीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अकोल्याच्या कालीचरण महाराजांना अखेर अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील खजुराहो शहरातून कालीचरण महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही…