Kartik : ओळख मराठी महिन्यांची भाग 8 – दीपोत्सवाचा महिना कार्तिक!
एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) - मराठी महिन्यांची माहिती या लेखमालेतील आठवा लेख. या लेखात माहिती घेऊयात कार्तिक (Kartik) महिन्याची!
पाना फुलांची तोरण दारी l
अंगणी देखणी साजीरी रांगोळी ll
उटण्याचा सुगंध पसरू दे घरोघरी l
आली दिवाळी…