Browsing Tag

kaspate wasti wakad

Wakad Crime News : मटका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - वाकडमधील कस्पटे वस्ती येथे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा मारला. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी साडेपाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे गणेश मंदिराजवळ करण्यात…