Browsing Tag

KFC Fraud

KFC Fraud : केएफसीची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  - केएफसी (KFC Fraud) रेस्टॉरंटची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एकाची नऊ लाख 31 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जून ते 18 जुलै या कालावधीत सारस्वत बँक, आकुर्डी येथे घडला आहे. प्रशांत नंदकिशोर गुंजोटे (वय 37, रा.…