Browsing Tag

Kharadi Chori

Kharadi : जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड चोरांनी लुबाडली

एमपीसी न्यूज - जमीन खरेदीसाठी (Kharadi) निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात सोमवारी (दि.11) घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सुरेश नामदेव खंकाळ (वय 45, रा. जयसिंग…