Browsing Tag

killing a senior citizen on the spot

Pune News : नवले पुलाजवळ ट्रकची दुचाकीला धडक, ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या नवले पुलावर आज सकाळी पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास…