Browsing Tag

killing the couple on the spot

Manchar News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मंचर तालुक्यातील मंचर घोडेगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. एकनाथ बबनराव नाईक (वय 47) आणि…