Browsing Tag

Land sale

Talegaon Dabhade : जमीन परस्पर विकल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सातबाऱ्यावरील नाव कमी न झाल्याचा गैरफायदा घेऊन खोटे दस्तऐवज बनवून जमीन परस्पर विकल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अतिश मोहन भालसिंग (वय ३०, रा गहुंजे, ता. मावळ) यांनी…