Pune : लष्कर परिसरात हॉटेलला आग
एमपीसी न्यूज - लष्कर परिसरात सरबतवाला चौकातील एका हॉटेलमध्ये ( Pune ) आग लागल्याची घटना रविवारी (दि.31) घडली. भटार खान्यातील कामगार बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
ISRO XPoSat : ‘एक्सपोसॅट’ उपग्रह अपेक्षित…