Browsing Tag

Lectures

Dehugaon: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यान अन् योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम योगविद्या गुरूकुल देहूगाव शाखेच्या वतीने उद्या (शुक्रवारी) ओंकार ध्यान, योगसाधना आणि मधुमेह या विषयावर व्याख्यान व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.देहूगाव, येथील संत तुकाराम…