Browsing Tag

likely to be delayed

Pimpri: लॉकडाउन इफेक्ट! सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांनाही आर्थिक फटका बसला आहे. सातव्या वेतन आयोगाची अमंलबजावणी लांबणीवर गेली आहे. मार्च महिन्यापासून कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी…