Browsing Tag

Link

Thergaon: तरूणाला एक लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - गुगल सर्चव्दारे मिळालेल्या नंबरवरून तरूणाने दोन संकेतस्थळांची लिंक ओपन केली. युपीआय पिन नंबर टाकल्यानंतर तरूणाच्या एचडीएफसी बॅकेच्या खात्यातून 1 लाख रूपये काढून फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला.महेश…