Browsing Tag

liquor store

Moshi : चोरटयांनी दारूचे दुकान फोडले; बाटल्यासह हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दारूचे दुकान फोडून दुकानातून दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण सहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना तपकिरनगर मोशी येथे सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली. सोमनाथ महारुद्रया स्वामी (वय 32,…