Browsing Tag

Lonavala Dam overflow

Lonavala : संततधारमुळे लोणावळा धरण ओव्हरफ्लो; हनुमान टेकडीवर घर कोसळले, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळा शहराच्या वरील बाजूला असलेले टाटा कंपनीचे लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या मोर्‍यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत येऊ लागले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी नौसेना बाग ह्या आयएनएस शिवाजी…