Browsing Tag

lonavala-pune local

Maval news: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे -लोणावळा- पुणे लोकल सुरू करा; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - कोरोना लॉकडाऊनमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकरिता मुंबईच्या…

Pimpri : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कार्यालयीन सचिव रामदास मोरे यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय 65) यांचा लोकलच्या धकडेत मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.…

Pimpri : रेल्वेच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी पिंपरी येथे घडली. रवींद्र काशिनाथ भोवर (वय 60, रा. महावीर रेसिडन्सी, गजानन महाराज मंदीराजवळ, दिघी) असे रेल्वेच्या धडकेत ठार झालेल्या…

Pune : लोणावळा-पुणे सकाळी 6.35 ची लोकल धावणार पाच मिनिटे लवकर

एमपीसी न्यूज - लोणावळा स्थानकावरून सुटणारी सकाळी 6.35 वाजता लोकल पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. लोणावळा स्थानकावरून सकाळी 6.35 वाजता सुटणारी लोकल 99803 पाच मिनिटे लवकर सुटणार आहे. ही लोकल…

Pune : पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारची एक लोकल महिनाभर धावणार तळेगावपर्यंतच!

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा विभागात रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे दुपारच्या वेळेतील दोन लोकल पुणे ते तळेगाव आणि तळेगाव ते पुणे या मार्गावर धावणार आहेत. तळेगाव ते…

Pimpri : लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी सव्वाआठच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थाकाजवळ घडला.…