Browsing Tag

Long Jump

Pimpri: पौर्णिमा जाधव यांना लांब उडीत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील पौर्णिमा जाधव यांनी लांब उडी प्रकारात 50 वर्षांखालील महिलाच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. याबाबत तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ही…