Browsing Tag

lonvla news

Pune News : लसीचे दोन डोस घेतले असतील तरच मिळणार लोणावळ्यात प्रवेश 

एमपीसी न्यूज: पुण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत.सोमवारी 17 जानेवारीपासून याची…