Bhosari News : मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट; परिसरात दुर्गंधी
एमपीसी न्यूज : लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Bhosari News) भोसरी, बालनगरी परिसरात मृत जनावरे उघड्यावर आल्याचे समोर आले. यामुळे परिसरात…