Browsing Tag

lure of birthday party

Chakan News : वाढदिवसाची पार्टी आणि चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - वाढदिवसाची पार्टी आणि चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना शनिवारी (दि. 5) भर दिवसा दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत चाकण येथे घडली.चाकण पोलिसांनी…