Browsing Tag

Luxury car stolen

Bhosari Crime News : शोरूमच्या पार्किंग मधून आलिशान कार चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी येथील संजय हुंदाई या शोरूमच्या पार्किंगमधून कार चोरीला गेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी दहा ते शनिवारी (दि. 14) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली.प्रशांत पंडित सुतार (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…