Browsing Tag

Maan Crime

Hinjawadi Police : हिंजवडी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींनी शस्त्रासह केले जेरबंद

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर शस्त्रासह दरोडा (Hinjawadi Police) टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलिसांनी आज (दि.8) पहाटे दोन ते चार या कालावधीत माण, हिंजवडी येथे केली…

Hinjawadi crime news: महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करणाऱ्या दोघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घराबाहेर अर्धनग्न उभा राहून महिलेचा विनयभंग केला. तसेच दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आणि 25 नोव्हेंबर रोजी…

Hinjawadi Crime News : मोठमोठ्याने खाकारा काढल्याचा जाब विचारल्याने 55 वर्षीय नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोरून जाताना मोठमोठ्याने खाकारा काढत व 'थू'.. 'थू'.. करणाऱ्यांना जाब विचारल्याचा राग मनात धरून 55 वर्षीय नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.18) रात्री साडेनऊच्या सुमारास ओझरकरवाडी, माण येथे घडली.…