Browsing Tag

Madai

Pune Metro News: पालिकेने  मेट्रोला अडथळा ठरणारी दुकाने हटवली 

एमपीसी न्यूज- महात्मा फुले मंडई येथे भूमीगत मेट्रोचे स्थानकाचे काम सुरू होणार असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने  मंडई इमारतीच्या परिसरातील दुकान हटवून हा परिसर रिकामा केला आहे.महापालिकेने शनिवारी सकाळी पोलिस बंदबोस्तामध्ये दुकाने…