Browsing Tag

Mahavikas front

Pune News : महाविकास आघाडीत हिम्मत असेल तर वेगळे लढा ! : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये स्वतंत्र लढण्याची हिम्मत नाही. कशाचा कशाला मेळ नाही. झेंडा वेगळा, विचार वेगळा असे असतानाही एकत्र लढण्याची भाषा करत आहेत. हिंम्मत असेल तर वेगळे लढा, मग…