Vadgaon Maval : खेळ खेळूया गंमतीचे कार्यक्रमाला प्रतिसाद
एमपीसी न्यूज - माळीनगर, वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथील नगरसेवक किरण रघुनाथ म्हाळसकर व माळीनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या खेळ खेळूया गंमतीच्या कार्यक्रमात अनिता संदिप कल्हाटकर…