Browsing Tag

Many youngsters cheated

Pune Crime : पोलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पोलंड या देशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.अमोल कांबळे (वय 29, मंगलदास रोड) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलीस…