Browsing Tag

Marathi film masala

Pune : प्रवीण उद्योग समूहाच्या आधारवड कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज- ‘प्रवीण’ उद्योग समूहाच्या आधारवड कमलबाई हुकमीचंद चोरडिया (वय 86) यांचे मंगळवारी (दि. 11) वृद्धापकाळाने निधन झाले. गुलटेकडी परिसरातील राहत्या घरी त्यांनी संध्याकाळी 7 च्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात चार मुले…