Alandi : अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे 31 मे रोजी प्रस्थान
एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी (Alandi) पालखी सोहळ्या निमित्त दि.31 मे रोजी माऊलींच्या मानाच्या अश्वांचे श्री क्षेत्र अंकली हुन अलंकापुरी कडे प्रस्थान होणार आहे.
Pimpri : नागरिकांच्या प्रश्नावर…