Browsing Tag

mayour

Pimpri: सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी माई ढोरे, उपमहापौरपदासाठी तुषार हिंगे यांचा अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून माई ढोरे, यांचा तर उपमहापौरपदासाठी तुषार हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.…