Pune News : गोवर आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम
एमपीसी न्यूज : राज्यात सध्या गोवरची साथ वेगाने पसरत आहे.त्यामुळे गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम आरोग्य यंत्रणांना देण्यात आला आहे.( Pune News) तसेच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याची…