Browsing Tag

Men threaten police

Sangvi Police : पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसालाच नोकरी घालवण्याची धमकी

एमपीसी न्यूज : तक्रार घेऊ नका नाही तर तुमची नोकरी घालवेन अशा भाषेत पोलीस ठाण्यात जाऊन धमकी देणाऱ्या तरुणावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Sangvi Police) हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.22) मध्यरात्री एक वाजता घडला आहे.…